top of page

पुण्यातील कोपरगाव उत्तमनगर येथे गॅरेजला भीषण आग; दोन जण गंभीर जखमी...

Aug 8, 2021
1 min read

पुणे- पुण्यातील कोपरगाव उत्तमनगर येथे एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले असून, जखमीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर आगीत गॅरेज मधील गाड्या जळाल्या आहेत. उत्तमनगर कोपरेगाव येथे बस गाड्या दुरुस्तीचे मोठे गॅरेज आहे. रात्री या गॅरेजला चानक आग लागली. आगाची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून गॅरेज मधील तीन बस जळून खाक झाल्या आहेत. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज पुणे

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

🔴 LIVE लातूर दुमदुमलं! गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक- 2026 | गणपती बाप्पा मोरया!
bottom of page