Search
श्रावण सोमवार: राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
- MahaLive News

- Aug 5, 2024
- 1 min read
आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी भाविकांनी राज्यभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे. अगदी पहाटेपासून अनेक मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. भीमाशंकर मंदिर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर, परळीतील वैजनाथ मंदिर या मंदिरामध्ये भाविकांची चांगलीच गर्दी झाली आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे

























Comments