Search
देवेंद्र फडणरवीसांचा मोठा निर्णय
- MahaLive News
- Aug 20, 2024
- 1 min read
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. फडणवीस यांनी टुविट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान, बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने लोक आक्रमक झाले.
Comments