लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात ६२२ जणांना कोरोनाची लागण; ८३४२१ पॉसिटीव्ह रुग्ण…
- MahaLive News
- May 13, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात मंगळवारी एकूण १५७५ आरटीपीसीआर चाचणी व १९७६ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन ६२२ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ८३ हजार ४२१ झाली आहे. आणि, आज ३२ मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचा तपशील पढुीलप्रमाणे आहे. या नवीन ६२२ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ८३ हजार ४२१ झाली. आतापर्यंत ७२ हजार ६२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ९१२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. DMER ववभाग -DCH मधील एकूण Active रुग्ण 338, PHD आरोग्य ववभाग आझण खाजगी हॉजस्पिल DCH मधील एकूण Active रुग्ण 293, PHD आरोग्य ववभाग आझण खाजगी हॉजस्पिल DCHC मधील एकूण Active रुग्ण 1799, समाज कल्याण ववभाग (DCHC) मधील एकूण Active रुग्ण 47, समाज कल्याण ववभाग (CCC) मधील एकूण Active रुग्ण 769, महसूल ववभाग (CCC) मधील एकूण Active रुग्ण 333, पोलीस ववभाग (CCC) मधील एकूण Active रुग्ण 0, खाजगी (CCC) मधील एकूण Active रुग्ण 23, Home Isolation Active 5524, असे मिळून जिल्यात एकूण १४२०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी – १५७५
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी – १९७६
आजचे रूग्ण – ६२२
एकुण रूग्ण – ८३४२१
बरे झालेले रूग्ण – ७२६२९
ऍक्टिव्ह रुग्ण – ९१२६
आजचे मृत्यू – ३२
एकुण मृत्यू – १६६६
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज लातूर
Comments