लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात २८ जणांचा मृत्यू तर १६६८ जणांना कोरोनाची लागण; ५९८९३ पॉसिटीव्ह...
- MahaLive News
- Apr 21, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात बुधवारी एकूण १३५८ आरटीपीसीआर चाचणी व ३९५४ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १६६८ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५९ हजार ८९३ झाली आहे. आणि, आज २८ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १४७७ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ५९ हजार ८९३ झाली. आतापर्यंत ४२ हजार ६५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १६२२० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७९० ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील २०३४ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १६८१ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ११७१५ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १६२२० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १३५८
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३९५४
आजचे रूग्ण - १६६८
एकुण रूग्ण - ५९८९३
बरे झालेले रूग्ण - ४२६५७
ऍक्टिव्ह रुग्ण - १६२२०
आजचे मृत्यू - २८
एकुण मृत्यू - १०१६
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments