लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात २६ जणांचा मृत्यू तर १४७८ जणांना कोरोनाची लागण; ६२६०६ पॉसिटीव्ह...
- MahaLive News
- Apr 23, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात गुरुवारी एकूण १३२४ आरटीपीसीआर चाचणी व २८६४ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १४७८ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ६२ हजार ६०६ झाली आहे. आणि, आज २६ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १४७८ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ६२ हजार ६०६ झाली. आतापर्यंत ४५ हजार ७३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १५७९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७९५ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १९८१ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १७५८ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ११२५७ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १५७९१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १३२४
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २८६४
आजचे रूग्ण - १४७८
एकुण रूग्ण - ६२६०६
बरे झालेले रूग्ण - ४५७३५
ऍक्टिव्ह रुग्ण - १५७९१
आजचे मृत्यू - २६
एकुण मृत्यू - १०८०
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments