लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात २६ जणांचा मृत्यू तर १४७७ जणांना कोरोनाची लागण; ५८२४० पॉसिटीव्ह...
- MahaLive News
- Apr 20, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात रविवारी एकूण ८०५ आरटीपीसीआर चाचणी व ३५६० रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १४७७ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५८ हजार २४० झाली आहे. आणि, आज ५० मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १४७७ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ५८ हजार २४० झाली. आतापर्यंत ४१ हजार ०५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ९८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १६२०० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७९४ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील २०६० ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १६०४ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ११७४२ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १६२०० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - ८०५
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३५६०
आजचे रूग्ण - १४७७
एकुण रूग्ण - ५८२४०
बरे झालेले रूग्ण - ४१०५२
ऍक्टिव्ह रुग्ण - १६२००
आजचे मृत्यू - २६
एकुण मृत्यू - ९८८
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments