top of page

लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात १०६९ जणांना कोरोनाची लागण; ६६५४८ पॉसिटीव्ह रुग्ण...


ree

#लातूर- जिल्ह्यात गुरुवारी एकूण १८२० आरटीपीसीआर चाचणी व २६१० रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १४०० रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ६६ हजार ५४८ झाली आहे. आणि, आज २४ मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचा तपशील पढुीलप्रमाणे आहे.

ree

या नवीन १४०० रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ६६ हजार ५४८ झाली. आतापर्यंत ५० हजार ८०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १४५८४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७८८ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १६३४ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील २१५३ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये १०००९ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १४५८४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


लातूर कोरोना मीटर

आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १८२०

आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २६१०

आजचे रूग्ण - १०६९

एकुण रूग्ण - ६६५४८

बरे झालेले रूग्ण - ५०८०८

ऍक्टिव्ह रुग्ण - १४५८४

आजचे मृत्यू - २४

एकुण मृत्यू - ११५६


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, ९४०४२७७७३१ Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page