लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्यात विक्रमी आकडा, १४८६ जणांना कोरोनाची लागण; ४२००० पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News
- Apr 10, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २०९३ आरटीपीसीआर चाचणी व ४२०० रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १४०४ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ४२ हजार ००० झाली आहे. आणि, आज ७ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १४०४ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ४२ हजार ००० झाली. आतापर्यंत ३१ हजार ९९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ९२०४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ५७६ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १७७८ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ४९३ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ६३५७ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ९२०४ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - २०९३
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ४२००
आजचे रूग्ण - १४८६
एकुण रूग्ण - ४२०००
बरे झालेले रूग्ण - ३१९९२
ऍक्टिव्ह रुग्ण - ९२०४
आजचे मृत्यू - ७
एकुण मृत्यू - ८०४
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments