लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्यात आज १७६७ जणांना कोरोनाची लागण; ५१९३८ पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News
- Apr 16, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १२५८ आरटीपीसीआर चाचणी व ४११८ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १७६७ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५१ हजार ९३८ झाली आहे. आणि, आज २० मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १७६७ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ५१ हजार ९३८ झाली. आतापर्यंत ३६ हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १४७०६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७५२ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील २००४ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ११९१ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये १०७५९ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १४७०६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १२५८
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ४११८
आजचे रूग्ण - १७६७
एकुण रूग्ण - ५१९३८
बरे झालेले रूग्ण - ३६३७३
ऍक्टिव्ह रुग्ण - १४७०६
आजचे मृत्यू - २०
एकुण मृत्यू - ८५९
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments