लातूरात कोरोनाचे तांडव; जिल्यात विक्रमी आकडा, ९६९ जणांना कोरोनाची लागण; ३८१६३ पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News

- Apr 7, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १६४१ आरटीपीसीआर चाचणी व २६१८ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन ९६९ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ३८ हजार १६३ झाली आहे. आणि, आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन ९६९ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ३८ हजार १६३ झाली. आतापर्यंत ३० हजार ५०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण ६८७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ३२६ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १४४१ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ४४१ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ४६६४ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण ६८७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १६४१
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - २६१८
आजचे रूग्ण - ९६९
एकुण रूग्ण - ३८१६३
बरे झालेले रूग्ण - ३०५०६
ऍक्टिव्ह रुग्ण - ६८७२
आजचे मृत्यू - ५
एकुण मृत्यू - ७८५
@महालाईव्ह न्यूज लातूर
























Comments