Search
महालाईव्ह न्युज; २० सर्वात महत्वाच्या बातम्या @ १०:३० AM । २५-एप्रिल-२०२१
- MahaLive News
- Apr 25, 2021
- 1 min read

१) शिरूर अनंतपाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यातील ५ गावातच २०० पेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण आढळे...
२) कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे पाच दुकाने सील; मालकाकडून ५३ हजाराचा दंड वसूल...
३) अहमदपूर पालिकेच्यावतीने दगावलेल्यावर अंत्यसंस्कार केले जात आहे. त्यासाठी बाहेरगावी मृत झालेल्या आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या ११ जनावर अंत्यसंस्कार करण्यात आले...
४) ज़नसोंड्यात घरास आग लागल्याने साडेतीन लाखाचे नुकसान...
५) उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात ८१० रुग्णांची नोंद तर ५८१ रुग्णांना डिस्चार्ज २० जणांचा मृत्यू...
६) उस्मानाबाद आरोग्य विषयक मोफत सल्ला घेण्यासाठी ऑनलाइन संजीवनी सेवा सुरू...
७) शिवसेना, पवनराजे फाउंडेशन, नगरपरिषद उस्मानाबाद व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विधमाने जम्बो कोविड सेंटर अल्पावधीतच जनतेच्या सेवेत चालू होणार...
८) कोणाच्या प्रादुर्भाव वाढल्याने कळंब तालुक्यातील ११ गावांमध्ये ५ मे पर्यंत जनता कर्फ्यू...
९) जालना जिल्ह्यातील ९८८ रुग्णाची कोरोनावर मात; दिवसभरात ९८४ रुग्ण आढळले आहेत, तर उपचारादरम्यान १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे...
१०) जालना शहरात विनाकारण फारनाऱ्या १०३१ जणांपैकी २७ जण निघाले बाधित...
११) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ६ ठिकाणी छापे; लाखांचा मुद्देमाल जप्त...
१२) सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजेच बस सुरू करण्यासाठी प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा...
१३) जालना जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कडक तपासणी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
१४) बीड जिल्ह्यात दिवसभरात ११९५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत...
१५) २२ हजाराला कोरोना इंजेक्शन विक्री करताना दोघांना पकडले...
१६) रेमडिसिविर चा काळा बाजार; तीन आरोपी आज न्यायालयासमोर...
१७) सोनिमोहातील ३५ पॉझिटिव्ह रुग्णांना लोखंडी बेड मिळाले नाही; घरीच उपचार घेण्याची वेळ...
१८) परळी ग्रामीण रुग्णालयातील ५० बेडचे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी सज्ज; धनंजय मुंडे...
१९) ९० वर्षे आजोबांनी सलग दोन वेळा कोरोनाला लोळवल...
२०) बीडमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे भाजीपालासह फळभाज्याना मिळतोय कवडीमोल भाव...
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, ९४०४२७७७३१ Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
Comments