top of page

महालाईव्ह न्युज; २० सर्वात महत्वाच्या बातम्या @ ०७ AM । ०८-मे-२०२१ । Mahalive News


ree
१) लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; 19 जनावरांचा मृत्यू, पिकांचं मोठं नुकसान...
२) मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली उपसमितीची महत्वाची बैठक...
३) एक एप्रिलपासून ३२ लाख नागरीकांनी सोडला महाराष्ट्र...
४) 'आज लसीचा दुसरा डोस फक्त दिला जाणार', उस्मानाबादमध्ये आरोग्य केंद्रावर लागले फलक...
५) मोठी बातमी; देशातील ऑक्सिजन वितरणासाठी सुप्रीम कोर्टानं नेमला टास्क फोर्स...
६) आमच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 18 हजार रुपये द्या, ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र...
७) कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चाचणी बंधनकारक नाही! केंद्राचा मोठा निर्णय...
८) बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका; अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना...
९) धुळे- पैसे नसतानाही उपचारासाठी धडपड, रुग्णालयातूनच इंजेक्शनची चोरी; नातेवाईकांना अश्रू अनावर...
१०) जेजुरीत कोरोना लसीकरण पाडले बंद; नगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...
११) राशन दुकानदारांचा संप मागे; आज पासून राशन वाटप सुरळीत...
१२) यवतमाळ- दुकानदारांना आता ५० हजार रुपयांचा दंड; शासकीय व निमशासकीय कार्यालय बंद...
१३) पंतप्रधान मोदींनी महराष्ट्र आणि तमिळनाडूतील कोरोना स्थितीचा घेतला आढावा; मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा...
१४) आमदार फंडातून ऑक्‍सिजन प्लांटची निर्मिती; शासनाकडून 90 लाखांचा निधी...
१५) मराठा आरक्षणाच्या ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावणार; उपमुख्यमंत्री अजित पवार...
१६) पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक; मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार...
१७) केवळ 48 उमेदवारांचे कारण देत 365 नियुक्त्या रखडल्या, आता हताश झालोय; MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पत्र व्हायरल...
१८) सिंधुदुर्गात १५ मे पर्यंत लॉकडाऊन; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा...
१९) पुण्यात पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकांमध्ये वाद विकोपाला; एकाकडून दुसऱ्यावर ब्लेडने वार...
२०) नंदुरबारमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४ हॉटेलवर कारवाही...

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page