top of page

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फुल-फळांची आकर्षक आरास...


ree

#पंढरपूर- आज (दि. 21) चैत्र शुद्ध ९ राम नवमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभान्यास तसेच संपूर्ण मंदिरात फुलांची व फळांची आकर्षक आरास करण्यात आली.

आरस केल्यामुळे त्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभान्यासह मंदिरास मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. झेंडू, गुलछडी, जरबेरा तसेच पायनापल या फुलांची व फळांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली आहे. त्यासाठी ७०० किलो फुले वापरण्यात आले आहे. श्री गोविंदराव तांदळे (रा. गंगाखेड) या भाविकाने फुला-फळांची आरास केली आहे.

@महालाईव्ह न्यूज पंढरपूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page