top of page

उस्मानाबाद जिल्ह्यात 15 मे सकाळी 7 ते 24 मे सकाळी 7 वाजेपर्यंत 10 दिवस जनता कर्फ्यु…

May 15, 2021
1 min read

#उस्मानाबाद- जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 15 मे सकाळी 7 ते 24 मे सकाळी 7 वाजेपर्यंत असा 10 दिवसांचा जनता कर्फ्युचे आदेश दिले आहेत.

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना बंद राहणार असून, लोकांना विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने , लसीकरण , औषधी दुकाने , टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक , मालवाहतूक , पाणी पुरवठा सेवा , एटीएम , विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा सुरू राहतील.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज उस्मानाबाद

May be an image of text that says 'LiVE GEI Mahalive Store अधिक बातम्यांसाठी महालाईव्ह न्युज ॲप डाऊनलोड करा... GE Google Play Mahalive.news fMahalive.news Available on the App Store Mahalivenews Mahalive 99096509777'

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

🔴 LIVE लातूर दुमदुमलं! गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक- 2026 | गणपती बाप्पा मोरया!
bottom of page