Search
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट...
- MahaLive News

- Jun 8, 2023
- 1 min read

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार 10 ते 15 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचा धंदा महत्त्वाचा आहे. जिरायत शेती असलेल्या भागामध्ये दुधाचा धंदा हा तेथील शेतकरी कुटूंबाचा संसार चालवतो. मात्र सध्या दुधाची किंमत इतकी घसरली आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अजिबात योग्य नाही. म्हणून आपण स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.



















Comments