Search
'परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल'; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
- MahaLive News
- Jun 6, 2023
- 1 min read

एफडीआय म्हणजेच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन ठरला आहे, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 3 वर्षांआधी गुजरात आणि कर्नाटक आपल्यापुढे गेले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार स्थापन होताच आम्ही गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न केले, त्यात आम्हाला यश आले, असे फडणवीस यांनी आज सांगितले आहे.
Comments