top of page

इंडिया पोस्ट ऑफिस नोकरीची संधी, 98000 जागा; असा करा अर्ज...

इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी 98, 083 जागा भरल्या जाणार आहेत. 10 वी, 12 वी पास विद्यार्थी या जागांसाठी अर्ज करू शकतात. www.indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. यासाठी 100 रुपये परिक्षा फी असणार आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुशील दुधाणे यांच्या लेखणीचा गौरव; सहावीच्या पाठ्यपुस्तकात 'निसर्गरम्य माथेरान'
bottom of page