धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्याचा झंझावात; आनंद दिघे साहेब पुण्यतिथी निमित्त सामाजिक उपक्रम...
- MahaLive News
- Aug 29, 2023
- 1 min read

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सामाजिक कार्यापासुन प्रेरणा घेऊन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक २६ आँगस्ट २०२३ रोजी वाडा तालुक्यातील वाडा पुर्व विभागातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या जि. प. शाळा फणसपाडा व बोंडयाचा पाडा (गारगांव), ता. वाडा, जि. पालघर येथे धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्याना दप्तर, वहया व खाऊ वाटप करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथदादा धिर्डे, महाराष्ट्र राज्य सचिव गणेशदादा चौधरी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष निलेशदादा पाटील, प्रसिद्धी प्रमुख पंढरीदादा ढमके, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दिवेश पष्टे, शहापुर तालुका उपाध्यक्ष जनक विशे, सदस्य रविंद्र कडवं व दिपक किरपण तसेच प्रतिष्ठान चे ईत्तर पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर मोठया संखेने उपस्थित होते। त्याचबरोबर जेष्ठ कार्यकर्ते डी व्ही पाटील, उपतालुकाप्रमुख तुषार यादव, शहरप्रमुख प्रमोद घोलप, उपशहरप्रमुख भाऊ भानुशाली, उपजिल्हा युवा अधिकारी दिपेन मोकाशी, तालुका युवा अधिकारी प्रथमेश ठाकरे, धर्मवीर ग्रुपचे आध्यक्ष रोहीत सोनावणे, स्थानिक कार्यकर्ते सुरेश राऊत हेही उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजक प्रसाद जाधव अध्यक्ष, पालघर जिल्हा आकाश पाटील कार्याध्यक्ष, पालघर जिल्हा, मनीष पाटील, उपाध्यक्ष पालघर जिल्हा,ओमकार अगिवले अध्यक्ष, विक्रमगड तालुका ,रोशन शेलार अध्यक्ष पालघर तालुका, निकेत ठाकरे अध्यक्ष वाडा तालुका, विजय राऊत उपाध्यक्ष वाडा तालुका व धर्मवीर युवा प्रतिष्ठान, वाडा तालुक्यातील कार्यकत्यानी कार्यक्रम वेवस्तीत रित्या पार पाडण्यासाठी शेष मेहनत घेतली.
Comments