Search
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकरला भीषण आग...
- MahaLive News
- Dec 28, 2022
- 1 min read

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टायरचा ब्लास्ट झाल्याने केमिकल टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. या घटनेने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच या घटनेने परिसरातील लोक भयभीत झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
Comments