Search
उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत भावूक...
- MahaLive News
- Nov 28, 2022
- 1 min read

उदयनराजे भोसले आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत भावूक झाले. 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान होताना पाहून वेदना होत आहेत, महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जात आहे, हे पाहून खूप दुःख होत आहे, महाराजांचे विकृतीकरण थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले. 3 तारखेला ते रायगडावर सभा घेणार आहेत. नंतर राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Comments