top of page

मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा...


मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आमरण उपोषणाला आजपासून सुरूवात करत असल्याचे ते म्हणाले. सरकारला दिलेली मुदत संपली आहे त्यामुळे आजपासून आमरण उपोषण सुरू करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आपण अन्न, पाणी, सलाईन काहीच घेणार नाही असेही ते म्हणाले.


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

विजय संकल्प सभा- मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा...
bottom of page