Search
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये अनेक युवकांचा प्रवेश...
- Venkat Rautrao
- Sep 22, 2022
- 1 min read

लातूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक कामगार तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व गहिनीनाथ सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी दीपक यादव, वैभव शिंदे, रवी यमले, गोपाळ आळंदकर,शिवा गिरी,बर्मादेव आळंदकर, प्रज्वल पाटील,शिवाजी सोमवंशी,गणशे चेवले, अमर यादव,बाबा शेख, बिबीशन गोरे,अभिजीत आळंदकर,अजय आळंदकर आदींसह अनेक तरुण कामगार कार्यकर्त्यांनी मनकासे मध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे, गहिनीनाथ सोमवंशी व कामगार सेनेचे कार्यकारी, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Comments