top of page

राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे पुन्हा येणार एकाच मंचावर...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी शिंदे आणि ठाकरे उपस्थिती दर्शवणार आहेत. हा कार्यक्रम ताज लँड्स एंड वांद्रे येथे आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. सरनोबत प्रतापराव गुजर अन् त्यांच्या सहा एकनिष्ठ शूरवीरांची शौर्यगाथा या चित्रपटात सांगितली जाणार आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

विजय संकल्प सभा- मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा...
bottom of page