Search
देवकते परिवारच्या वतीने तुळजापुरला जाणाऱ्या भावी भक्तांना प्रसाद वाटप...
- MahaLive News
- Oct 21, 2023
- 1 min read

तुळजापुरला जाणाऱ्या भावी भक्तांना प्रसाद वाटून सेवा करणे ही परंपरा गेले १५ वर्षा पासुन चालु आहे. तीच परंपरा जोपासत या वर्षीही चंद्रकांत देवकते (लातूर शहर वाहतूक पोलीस) आणि समस्त देवकते परिवार यांच्या वतीने औसा तुळजापूर रोड वर चिंचोली काजले गावजवल तुळजापुरला चालत जाणाऱ्या भावी भक्तांना प्रसाद वाटून सेवा केली आहे. यावेळी सहकुटुंब अनिता देवकते (पत्नी) चेतन देवकते (मुलगा) निकिता देवकते (सुन) यांनी या सेवेत सहकार्य केले आहे.
Comments