Search
मविआमध्ये लोकसभेसाठी १६-१६-१६ फॉर्म्यूला ठरला...? संजय राऊत यांचं स्पष्टीकरण...
- MahaLive News

- May 19, 2023
- 1 min read

मविआमधील तीन पक्षांमध्ये लोकसभेसाठी १६-१६-१६ फॉर्म्यूला ठरला आहे का? यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. लोकसभेसाठी १६-१६-१६ फॉर्म्यूला ठरला ही बातमी खोटी असून शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत जे काही ठरलं त्यासंदर्भात बाहेर आलेली माहिती चूकीची आहे. असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. सध्या जागावाटपाबद्दल प्राथमिक चर्चा सुरू झाली असल्याचे राऊत म्हणाले.























Comments