top of page

आधार कार्ड अवैध असलेल्या विद्यार्थ्यांना योजनांपासून वंचित ठेवणार नाही: दीपक केसरकर...


ree

राज्यातील १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड अमान्य ठरल्याचे दाखवले गेले आहे. राज्य सरकारने त्याबद्दल विधान परिषदेत माहिती दिली आहे. त्यानुसार, राज्यातील 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 आधारकार्ड वैध ठरले आहेत. आधार कार्ड अवैध ठरले असले तरी विद्यार्थांना योजनापासुन वंचित ठेवण्यात येणार नाही अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.


या विद्यार्थांना आधारकार्ड मिळवून देण्यासाठी यंत्रणा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळवण्याच्या कामाच्या सुविधेनुसार, राज्य सरकारने प्रयत्न केले आहे. आधारकार्ड सेवा प्राप्त करण्यासाठी केंद्र स्थापित करण्यात केले आहेत.

2 Comments


Guest
Jul 18, 2023

Like

Guest
Jul 18, 2023

Like

Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page