top of page

भारतापुढे हेच 2 प्रश्न महत्त्वाचे, व तिसरा....; राहुल गांधी...

ree

'भारत जोडो' यात्रा सध्या महाराष्ट्रातील अकोल्यात आहे. येथे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. तरुणांना रोजगार मिळण्याचा भरोसा नाही व शेतकऱ्यांना कोणताही आधार नाही, हे 2 भारतातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. तर तिसरा म्हणजे शिक्षण व उपचारासाठी सुविधा नाहीत. महाराष्ट्रात तर 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जात आहेत, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page