top of page

एकनाथ शिंदेंनी घेतली जरांगे पाटील यांची भेट...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरवरून जालन्यात दाखल झाले होते. तेथून ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सध्या चर्चा सुरु आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ देत असून 31 व्या दिवशी मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र द्यावे लागतील अशी त्यांची मागणी आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित विनम्र अभिवादन !
bottom of page