top of page

विठुमाऊलीच्या शुभाशीर्वादामुळेच मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शासकीय पूजा करण्याचे भाग्य..; CM शिंदे

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण आज मला देण्यात आले. विठुमाऊलीच्या शुभाशीर्वादामुळेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा आषाढी वारीनिमित्त विठुरायाची शासकीय पूजा करण्याचे भाग्य मला मिळाले असून या निमंत्रणाचा विनम्रपणे स्वीकार करून या पूजेसाठी अवश्य उपस्थित राहू असे सांगितले. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच पारंपरिक वारकरी पगडी आणि वीणा देऊन मला सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचा देखील आदरपूर्वक स्वीकार केला. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेच्या सदस्या ऍड.माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, श्रीमती शंकुतला नडगिरे उपस्थित होते,

एकनाथ शिंदे यांच ट्विट

Comments

Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page