top of page

हो, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती...

Dec 13, 2023
1 min read

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत आंदोलन केले. हे उपोषण मागे घेतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना काय आश्वासन दिले, याबाबत अधिवेशनात प्रश्न विचारला होता. यावर, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची लेखी माहिती शिंदे यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला छगन भुजबळांनी विरोध केला आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

LIVE : Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींची दिल्लीत पत्रकार परिषद
bottom of page