Search
मी घरी जाणार नाही; मनोज जरांगे पारटील...
- MahaLive News

- Sep 12, 2023
- 1 min read

अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज एक पाऊल मागे घेतले आहे. मात्र आंदोलन संपले नसून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यत मी घरी जाणार नाही, मी माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मनोज यांनी आज फक्त त्यांचे उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. साखळी उपोषण या ठिकाणी सुरुच राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.























Comments