Search
विमान, हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही - राहुल गांधी
- MahaLive News
- Nov 11, 2022
- 1 min read

महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये काल झाली. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टिका केली. देशातील सर्व पैसा 3 ते 4 उद्योगपतींच्या घशात घातला जात आहे. इकडे पंपचे बटन दाबले की तिकडे तुमच्या खिशातील पैसा थेट उद्योगपतींकडे जातो. शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत. विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेतेही हजर होते.
Comments