Search
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम सुरु; राहुल गांधी...
- MahaLive News

- Nov 10, 2022
- 1 min read
खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प हे पळवले जात असल्याचा आरोप केला. निवडणुका असल्याने भाजपने महाराष्टातून टाटा एअरबस प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन हे गुजरातला नेले आहेत. महाराष्ट्रातील पैसा, रोजगार तरुणांच्या नोकऱ्या ह्या हिसकावण्याचे काम सुरु असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले.























Comments