top of page

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौच्यावर...

Aug 4, 2024
1 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौच्यावर आहेत. सकाळपासूनच अजित पवारांनी बारामती शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी सुरु केली आहे. यावेळी वाढदिवसानिमित्त रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच सहयोग सोसायटीमध्ये अजित पवार जनता दरबार देखील घेणार आहेत. त्यानंतर बारामती शहरासह तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

🔴 LIVE लातूर दुमदुमलं! गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक- 2026 | गणपती बाप्पा मोरया!
bottom of page